शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

घरफोडीत साडेचार लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:28 PM

द्याने येथील आंबेडकरनगरातील प्रशिक चौकात धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी सुमारे ४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला.

ठळक मुद्देद्याने येथील घटना : रमजानपुरा पोलिसांत गुन्हा दाखल

मालेगाव : शहरानजीकच्या द्याने येथील आंबेडकरनगरातील प्रशिक चौकात धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी सुमारे ४ लाख ४० हजारांचा ऐवज चोरून नेला.याप्रकरणी घरमालक विशाल सुनील मेतकर यांनी रमजानपुरा पोलिसांत फिर्याद दिली. शुक्रवारी रात्री साडेअकरा ते शनिवारी सकाळी दहा वाजेदरम्यान ही चोरी झाली. चोरट्यांनी फिर्यादीच्या बंद घरात प्रवेश करुन घरातील पहिल्या मजल्यावरील लोखंडी कपाट उघडून ७८ ग्रॅम वजनाचे २ लाख ३४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, २ लाख रुपयांची रोकड, ३ हजारांची दहाभार चांदी, ३ हजारांचा भ्रमणध्वनीसंच असा एकूण ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. रमजानपुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस