शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

तीन पिढ्यांच्या महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 11:58 PM

दिवसेंदिवस प्रगत होणाºया तंत्रज्ञानाच्या जगात संपूर्ण जग जवळ येत असले तरी अनेक कुु टुंब मात्र विभक्त होऊन दूर जात असताना नाशिकमध्ये संयुक्त कुटुंबपद्धतीचा प्रचार-प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रयत्नांतून नाशिकमध्ये एका छताखाली संयुक्त कुटुंबात राहणाºया तीन पिढ्यांतील महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देअभिनव लेडीज गु्रपचा उपक्रम : एकत्र कुटुंब पद्धतीचा प्रचार-प्रसार

नाशिक : दिवसेंदिवस प्रगत होणाºया तंत्रज्ञानाच्या जगात संपूर्ण जग जवळ येत असले तरी अनेक कुु टुंब मात्र विभक्त होऊन दूर जात असताना नाशिकमध्ये संयुक्त कुटुंबपद्धतीचा प्रचार-प्रसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रयत्नांतून नाशिकमध्ये एका छताखाली संयुक्त कुटुंबात राहणाºया तीन पिढ्यांतील महिलांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.पंडित कॉलनीतील माहेश्वरी मंगल कार्यालयात गुुरु वारी (दि.५) संस्थेच्या अध्यक्ष रजनी जातेगावकर यांच्या अध्यक्षतेत हा सत्कार सोहळा रंगला. व्यासपीठावर प्रमुख पाहुण्या म्हणून हास्य क्लबच्या सुषमा दुग्गड, विमल कलंत्री, लीला तांबट, नयना भुतडा, रंजना तांबट, उषा जातेगावकर, सुरेखा तांबट आदी उपस्थित होत्या.प्रास्ताविक रजनी जातेगावकर यांनी केले. सूत्रसंचालन हेमा झवर यांनी केले. सुरेखा तांबट यांनी आभार मानले. यावेळी राजश्री चांडक व मनीषा शर्मा उपस्थित होत्या.स्मृतिचिन्ह देऊन सत्कारएकाच छताखाली राहून कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे चालविणाºया आजीसासू, सासू व नातसून अशा तीन पिढींतील महिलांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार, सन्मान करण्यात आला. यात सात पिढ्या एकत्र असलेल्या मणियार कुटुंबातील कमळाबाई, शशिकला व अनुजा मणियार यांच्यासह धूत, नावंदर, मालपाणी, बाफ ना, खिंवसरा, काळे, नागरे, कंसारा, गज्जर, तांबट, गांगुर्डे, रामदासी, पवार राठी, जाजू, दिंडे आदी २० कुटुंबांतील तीन पिढ्यांच्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक