शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

येवला आगारात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 10:26 PM

येवला : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देकोरोना संकटकळातही कर्मचाऱ्यांनी जनसेवेसाठी आपले कर्तव्य बजावले.

येवला : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.                               आगारातील महिला कर्मचाऱ्यांचा प्रशासन व कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, तसेच वाहतूक नियंत्रक अप्पासाहेब जाधव यांनी महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या. परिवहन महामंडळातील कर्मचारीही खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहेत. कोरोना संकटकळातही कर्मचाऱ्यांनी जनसेवेसाठी आपले कर्तव्य बजावले. याचा अभिमान असल्याचे आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी सांगितले.                                                                                                वाहतूक नियंत्रक विकास वाहुळ यांनी महिला हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. सत्कारार्थींच्या वतीने वाहक सविता काळे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशसनाचे आभार मानले. कार्यक्रमास सहायक कार्यशाळा अधीक्षक किशोर हाडपे, वरिष्ठ लिपिक राजू मुरडनर, नारायण भागवत, रवि जगताप, सचिन देशमुख, सोनू गंडाळ, दिगंबर आगवण, सचिन नागरे, संदीप मोरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनyevla-acयेवला