शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

सेनेतील अंतर्गत धुसफूस पक्षासाठी ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: December 31, 2016 22:47 IST

सिडको प्रभाग २४ : मनसे उमेदवाराच्या शोधात

नरेंद्र दंडगव्हाळ : सिडको
येथील प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या प्रभागात सेनेची ताकद वाढली असली तरी गेल्या काही दिवसांपासून सेनेतीलच अंतर्गत गटबाजी उफाळून येत असल्याचे चित्र बघावयास मिळत असल्याने निवडणुकीत सेनेला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याउलट भाजपाची परिस्थिती असून, भाजपात इच्छुकांची संख्या डझनभर असून, यात मागील मनपा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेले असतानाही गुडघ्याला बाशिंग बांधून इच्छुक वरिष्ठांकडे उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक राजेंद्र महाले, पक्षाचे प्रदेश चिटणीस नाना महाले यांचे पुत्र अमोल महाले व शिवसेनेकडून माजी महापौर विनायक पांडे यांचे पुत्र ऋतुराज पांडे व विद्यमान नगरसेवक शिवाजी चुंभळे यांचे पुत्र प्रताप चुंभळे, विद्यमान नगरसेवक कल्पना चंभुळे, नाशिक पश्चिम मतदारसंघ प्रमुख प्रवीण तिदमे हे इच्छुक आहे.