शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

चोरीछुपे पद्धतीने सर्वत्र गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST

दुर्गा उद्यानाचे पदपथ गायब नाशिकरोड : नाशिकरोड येथील दुर्गा उद्यान तसेच जुन्या बिटको रुग्णालयाकडे जाणाऱ्या पदपथावर ...

दुर्गा उद्यानाचे पदपथ गायब नाशिकरोड : नाशिकरोड येथील दुर्गा उद्यान तसेच जुन्या बिटको रुग्णालयाकडे जाणाऱ्या पदपथावर फळ तसेच भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण पदपथ गायब झाले आहेत. येथील पदपथावर फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटून अतिक्रमण केले आहे. विक्रेत्यांना येथील भाजी बाजारात जागा असतानाही विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटली आहेत.

शंकरनगर येथील चौक धोकादायक द्वारका : शंकरनगर येथील तपोवन चौफुलीवर असलेला वाहतूक बेट धोकादायक ठरत आहे. द्वारका-टाकळी मार्गावरील शंकरनगर चौकात असलेले तात्पुरते वाहतूक बेट रस्त्याच्या मधोमध नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. तपोवनकडून येणाऱ्या वाहनांसाठी सरळ मार्ग झाला असून, ड्रीमसिटीकडून येणाऱ्या वाहनधारकांना चौकात वळण घ्यावे लागते.

उपनगर कॉलनीतील धोकादायक गतिरोधक

उपनगर : उपनगर काॅलनी रस्त्यावर टाकण्यात आलेले गतिरोधक उंच असल्यामुळे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. या मार्गावर गतिरोधकाची आवश्यकता असली तरी नियमानुसार गतिरोधक तयार करण्यात आलेले नसल्याने सुरक्षिततेसाठी असलेले गतिरोधक धोकादायक ठरू पाहत आहे.

नवीन सीबीएस चौकात कोंडी

गंजमाळ : त्र्यंबकरोडवरील हाॅटेल राजदूतसमोरील नवीन सीबीएस चौकात उभ्या राहणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अनधिकृत पार्किंगमुळे त्र्यंबकरोडने जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. त्यातून वाहतूक कोंडीची समस्या उद‌्भवत आहे.