शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंचपदी गुंजाळ

By admin | Updated: August 18, 2016 02:03 IST

आडगाव रेपाळ : आवर्तन पद्धतीने पद रिक्त झाल्याने निवड

 येवला : तालुक्यातील आडगाव रेपाळच्या उपसरपंचपदी नारायण नामदेव गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.येथील उपसरपंच रेर्खा जगताप यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. निर्धारित वेळेत नारायण गुंजाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा सरपंच आशाताई निकम यांनी गुंजाळ यांची उपसरपंचदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. गुंजाळ यांच्या अर्जावर सूचक म्हणून भावराव जिरे यांनी स्वाक्षरी केली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. नवनिर्वाचित उपसरपंच गुंजाळ यांचा सत्कार करण्यात आला. शासनाच्या विविध योजना गावात आणून त्या यशस्वीरीत्या राबविण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अपेक्षित असून, सर्वांच्या सहकार्याने गावाचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे उपसरपंच नारायण गुंजाळ यांनी सांगितले. ग्रामसेवक एन.एच. आहिरे यांनी निवडप्रक्रियेचे काम पाहिले. सूत्रसंचालन निवृत्ती ठोंबरे यांनी केले. आभार रमेश निकम यांनी मानले. सभेला भागूजी महाले, ग्रापंचायत सदस्य भावराव जिरे, पांडुरंग गायके, रंजना तनपुरे, नवनाथ तनपुरे, नामदेवराव गुंजाळ, फकिरा निकम, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)