शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

यूपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 9:39 PM

नाशिक : कोरोना महामारीमुळे जगभरातील शैक्षणिक प्रणालीवर मोठा परिणाम झाला असून, यामुळे योग्य अभ्यासक्रम निवडण्यात आणि शिकण्याची नवीन पद्धत अनुकूल करण्यास विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. या अनपेक्षित परिस्थितीचा विशेष परिणाम शालेय आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे. म्हणूनच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिक्षक दिनानिमित्त लोकमत एज्युकेशन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत’ने अनेक उपक्रम आणि चर्चासत्र आयोजित केले.

ठळक मुद्देलोकमत एज्युकेशन वेबिनार : तज्ज्ञांशी संवाद, स्पर्धेच्या माध्यमातून बक्षिसे जिंकण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना महामारीमुळे जगभरातील शैक्षणिक प्रणालीवर मोठा परिणाम झाला असून, यामुळे योग्य अभ्यासक्रम निवडण्यात आणि शिकण्याची नवीन पद्धत अनुकूल करण्यास विद्यार्थ्यांना कठीण जात आहे. या अनपेक्षित परिस्थितीचा विशेष परिणाम शालेय आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला आहे. म्हणूनच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिक्षक दिनानिमित्त लोकमत एज्युकेशन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांसाठी ‘लोकमत’ने अनेक उपक्रम आणि चर्चासत्र आयोजित केले.शिक्षक दिनानिमित्त होणाºया लोकमत एज्युकेशन वेबिनार प्रस्तुत ‘यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन’ या चर्चासत्रामध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक असणारी तंत्रे, कौशल्ये आणि रणनीती डिकोडिंग याविषयी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. अविनाश धर्माधिकारी (माजी आयएएस अधिकारी), राजेश डाबरे (आयआरएस, कमिशनर जीएसटी) यांच्यासह मंदार पत्की (२०२० यूपीएससी - २२ रँक) आणि श्री महेश जामखेड (२०१९ एमपीएससी -५७१ रँक) विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. परीक्षा अ‍ॅप हे या वेबिनारचे सहायक प्रायोजक आहेत. स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शनानंतर शीतल अकादमी यांच्यातर्फे ‘कौन बनेगा इंग्लिश का चॅम्पियन’ ही स्पर्धा दुपारी ४ वाजता घेण्यात येईल. इंग्लिश भाषेचे कौशल्य आणि शब्दसंग्रह वाढविण्याकरिता हा उपक्रम आयोजित केला असून, १६ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीलास्पर्धेत सहभागी होता येईल. विजेत्यांना रोख रक्कम तसेच २३ इंच एलईडी टीव्ही जिंकण्याची संधी मिळेल.स्पर्धात्मक वेबिनारमध्ये सहभागी होण्याकरिता ँ३३स्र:// ु्र३. ’८/’ङ्म‘ें३ी४िूं३्रङ्मल्ल-६ीु्रल्लं१5ं४ॅ ही लिंक वापरावी. तसेच ‘कौन बनेगा इंग्लिश का चॅम्पियन’ या स्पर्धेसाठी ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवर ँ३३स्र२:// ६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ ’ङ्म‘ें३ लॉगिन करावे.

टॅग्स :LokmatलोकमतEducationशिक्षण