कवडदरा विद्यालयात सावरकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 17:58 IST2021-02-26T17:56:56+5:302021-02-26T17:58:21+5:30
कवडदरा : येथील भारत सर्व सेवा संघाच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

कवडदरा विद्यालयात सावरकर यांना अभिवादन
यावेळी प्राचार्य कचेश्वर मोरे यांनी प्रतिमेचे हार घालून पूजन केले. पर्यवेक्षक जे. ए. नायकवडी, ए. पी. पाटील, एस. जी. पवार, ए. ए. म्हस्के, एन. एस. पवार, जी. जे. जाधव, एम. व्ही. कोरडे, बी. एल. सरोदे, एन. एस.जाधव, एस. बी. बांबळे, एम. ए. राजपूत, के. डी. कासार एस. के. भोईर, के. ए. मुल्ला आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.