ठाणगाव येथे गाडगे बाबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST2021-02-24T04:15:06+5:302021-02-24T04:15:06+5:30

उपसरपंच शेखर कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास रामदास भोर, अर्जुन आव्हाड, सचिन आव्हाड, शंकर आमले आदी उपस्थित होते. ...

Greetings to Gadge Baba at Thangaon | ठाणगाव येथे गाडगे बाबांना अभिवादन

ठाणगाव येथे गाडगे बाबांना अभिवादन

उपसरपंच शेखर कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास रामदास भोर, अर्जुन आव्हाड, सचिन आव्हाड, शंकर आमले आदी उपस्थित होते. रामदास भोर यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला. प्रतिमेचे पूजन शेखर कर्डिले, रामदास भोर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जनसेवा मित्र मंडळाचे सदस्य शंकर आमले, संतोष मांडोळे, अक्षय गोसावी, शरद गुंड, अनिल मंडोळे, अर्जुन मंडोळे, सचिन आव्हाड आदी उपस्थित होते.

फोटो- २३ ठाणगाव गाडगेबाबा

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करताना रामदास भोर, शेखर कर्डीले, अर्जुन आव्हाड, शंकर आमले आदी.

===Photopath===

230221\23nsk_18_23022021_13.jpg

===Caption===

फोटो- २३ ठाणगाव गाडगेबाबा सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करतांना रामदास भोर, शेखर कर्डीले, अर्जुन आव्हाड, शंकर आमले आदी.

Web Title: Greetings to Gadge Baba at Thangaon