झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

By Admin | Updated: October 11, 2016 00:18 IST2016-10-11T00:17:19+5:302016-10-11T00:18:29+5:30

आपट्याची पाने आणि आंब्याची पाने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी

Great demand for marigold flowers | झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

झेंडूच्या फुलांना मोठी मागणी

दसऱ्याला घराची, दुकानांची सजावट करण्यासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. सोमवारी फुलमार्केटमध्ये फुले, आपट्याची पाने आणि आंब्याची पाने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

Web Title: Great demand for marigold flowers