शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर / निफाडच्या ग्रामसभेत देण्यात आली मंजुरी

By admin | Updated: May 24, 2014 00:19 IST

निफाड : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तालुका ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या निर्णयास निफाड ग्रा. पं.च्या ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली.

निफाड : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार तालुका ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या निर्णयास निफाड ग्रा. पं.च्या ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली. निफाड ग्रा.पं.ची ग्रामसभा निफाडच्या शनिचौकात संपन्न झाली. त्याप्रसंगी एकमताने या निर्णयास मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी सरपंच अनिल कुंदे, उपसरपंच दिलीप कापसे यांच्यासह ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी निफाडमध्ये शिखराच्या जड वाहनांच्या प्रश्नावर चांगलीच चर्चा झाली. जड वाहने शहरात प्रवेश करीत असल्याचे शहरातील रस्ते खराब होत आहे. त्यामुळे या जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करावी. शिंपी गल्लीतील जुन्या जलकुंभाच्या जागेवर नवीन जलकुंभ बांधावा, हाय पॉवर बल्ब माणकेश्वर चौकात बसवावे आदिंसह इतर मागण्या मधुकर शेलार, रवींद्र कुंदे, सुरेश नवले, प्रभाकर सोनवणे आदिंनी केली. याप्रसंगी बोलताना सरपंच अनिल कुंदे म्हणाले की, नगरपंचायत होण्यामुळे शहराला मिळणार्‍या विकास निधीत वाढ होणार असल्याने शहराच्या विकासात भर पडणार असल्याने निफाड ग्रा.पं. संचालक मंडळाने शासनाकडे नगरपंचायतीची शिफारस केली. निफाड नगरपंचायत व्हावी, अशी सूचना बाळासाहेब कुंभार्डे यांनी केली, तर बाळासाहेब पेंढारकर यांनी अनुमोदन दिले. ग्रामविकास अधिकारी गारे यांनी होणार्‍या निफाड नगर पंचायतसंदर्भात माहिती देताना सांगितले की, निफाड नगरपंचायतसाठी २०४३.६८ इतके असून, यात ११०८ गटांचा समावेश आहे. निफाड जि.प. गट व पं.स. गणातून ही क्षेत्रे वगळली जाणार आहेत. (वार्ताहर)