शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

कोकणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 16:39 IST

कोकणगाव  : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे गुरु वारी (दि.१७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्यात शेळीला जीव गमवावा लागला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. कोकणगाव येथील शेतात राहत असलेले आनंदा गिरी यांच्या घरासमोर रात्री अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला करत एका शेळीला पकडले.

ठळक मुद्देकोकणगाव परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे.

कोकणगाव  : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथे गुरु वारी (दि.१७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्यात शेळीला जीव गमवावा लागला असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.कोकणगाव येथील शेतात राहत असलेले आनंदा गिरी यांच्या घरासमोर रात्री अचानक बिबट्याने शेळीवर हल्ला करत एका शेळीला पकडले.घाबरलेल्या गिरी यांनी आरडाओरड करून जवळपासच्या नागरिकांना मदतीसाठी बोलविले आरडाओरड एकूण बिबट्याने पळ काढला असला तरी शेळीला मात्र जीव गमवावा लागला आहे.वनविभागाचे कर्मचारी विजय टेकणर, वसंत देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यापूर्वी अनेक वेळा बिबट्याचा या भागात वावर असल्याने वन विभागाचे विभागाने पिंजरा लावावा तसेच नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. त्रिभुवन गायकवाड, दिलीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गरु ड, सदाशिव जाधव, कैलास गिरे, देवराम मते आदी उपस्थित होते.प्रतिक्रि या ,..कोकणगाव परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. सदर बिबट्याचे दिवसासुध्दा दर्शन नागरिकांना होत असल्याने शेतात काम करण्यास मजुर मजुर येत नाहीये. शेजारीच असलेल्या एचएएल ची संरक्षक भिंत ३५ ते ४० ठिकाणी तुटून बोगदे झालेले असल्याने बिबट्या, तरस, व रानडुक्करांनी कोकणगाव व साकोरे परिसरात मुक्त संचार करून उच्छाद मांडला आहे.एचएएल प्रशासनाकडे वारंवार लेखी अगर तोंडी विनंती करूनही सदर बोगद्याबाबत प्रशासन उदासीन आहे. माहिती अधिकारात त्यांच्या परिसरात सर्व प्राणी असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. सदर एचएएल प्रशासनाने लवकरात लवकर संरक्षक भिंत दुरु स्त न केल्यास कायदेशीर मार्गाने जनआंदोलन उभारले जाईल.- अ‍ॅड. त्रिभुवन गायकवाड, कोकणंगाव. 

टॅग्स :Farmerशेतकरीforestजंगल