शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचे मार्गदर्शक फलक लावावेत

By admin | Updated: January 21, 2016 22:36 IST

शाळांचे मार्गदर्शक फलक लावावेत

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते उपनगर नाक्यापर्यंत असलेल्या शाळा-महाविद्यालयाजवळ त्वरित गतिरोधक व मार्गदर्शक फलक लावावेत, अशी मागणी निवेदनात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकरोड विभागाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यू. जी. प्रभा व वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ते उपनगर नाका दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालय व दाट लोकवस्ती आहे. भर लोकवस्तीतून जाणाऱ्या या महामार्गावर दिवस-रात्र वाहतुकीची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी गतिरोधक, वेगमर्यादा, दिशा व मार्गदर्शक फलक नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. फेम चौक ते दत्तमंदिर मार्गावर गतिरोधकाबरोबरच पोलीस चौकी, तसेच वाहतूक पोलीस असावेत, अशीही मागणी करण्यात आली.निवेदनावर नाशिकरोड मनसे अध्यक्ष प्रकाश कोरडे, किशोर जाचक, संतोष सहाणे, संतोष पिल्ले, सुरेंद्र शेजवळ, प्रमोद साखरे, विक्रम कदम, साहेबराव खर्जुल, अतुल धोंगडे, श्याम गोहाड, सचिन शिसोदिया, शशी चौधरी, नितीन पंडित, भााऊसाहेब ठाकरे, भानुमती आहिरे, अक्षय एडके आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)