सात दिवसांच्या गणरायाला, तसेच दोन दिवसांपासून घरात चैतन्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या गौरींना गुरुवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. शाडूमातीचे गौरींचे मुखवटे गोदाघाटावर अशा विधिवत पूजनानंतर विसर्जित करण्यात आले.
गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप...
By admin | Updated: September 5, 2014 00:33 IST