शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘सामान्यातील असामान्यांचा’ अटल सेवा पुरस्काराने गौरव

By admin | Updated: December 31, 2016 01:42 IST

‘सामान्यातील असामान्यांचा’ अटल सेवा पुरस्काराने गौरव

नाशिक : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त जनस्थान सेवा मंडळातर्फे दरवर्षी करण्यात येणारा सामान्यातील असामान्यांचा सत्कार ही कौतुकास्पद कामगिरी आहे़ जगाला फारशी माहिती नसलेली, कष्टाने व प्रामाणिकपणे काम करणारी समाजजीवनातील ही छोटी मंडळी असली तरी त्यांच्यामध्येच समाजनिर्मितीची ताकद खरी ताकद असते़ देशाला स्वराज्य मिळाले मात्र सुराज्य निर्माण करण्याचे आपल्यासमोर आव्हान आहे, असे प्रतिपादन भोसला मिलिटरी स्कूलचे कार्यवाह प्रकाश पाठक यांनी यशवंत महाराज पटांगणावर केले़  गोरेराम लेनमधील जनस्थान सेवा मंडळातर्फे शुक्रवारी (दि़ ३०) असामान्य कर्तृत्व करणाऱ्या सात व्यक्तींसह एक हजार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते़ ते पुढे म्हणाले की, पितृतुल्य व वडीलधारी मंडळींचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद होतो आहे़ यावेळी अध्यक्ष विजय साने यांनी मंडळाचे कार्याची माहिती देत समाजातील तळागाळातील व असामान्य व विशेष कर्तृत्व केलेल्या नागरिकांचा सत्कार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगितले़ यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही आपले मनोगत व्यक्त  केले़  यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, भाजपाचे प्रदेश संघटन मंत्री रवि भुसारे, उपाध्यक्ष वसंत गिते, चिटणीस लक्ष्मण सावजी, सुनील बागूल, सुहास फरांदे, नगरसेवक माधवी जाधव, सुरेश पाटील, हरीश लोणारी आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)