शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आज घरोघरी प्रसादवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 10:55 PM

नाशिक : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी (दि.५) अनेक ठिकाणी मर्यादित स्वरूपात कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे औदुंबर वाटिका उद्यानात असलेल्या गजानन महाराज मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमानंतर सत्कार्य फाउण्डेशनच्या वतीने परिसरात घरपोच प्रसाद आणि मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१ महिला श्री गजानन महाराज विजयग्रंथाचे पारायण

नाशिक : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी (दि.५) अनेक ठिकाणी मर्यादित स्वरूपात कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे औदुंबर वाटिका उद्यानात असलेल्या गजानन महाराजमंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमानंतर सत्कार्य फाउण्डेशनच्या वतीने परिसरात घरपोच प्रसाद आणि मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.                    दरवर्षी या मंदिरात प्रकट दिनाचा उत्सव केला जातो आणि पिठलं-भाकरीचा नेवैद्य दाखवून तो सर्व भाविकांना दिला जातो. यंदा मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून मर्यादित स्वरूपात कार्यक्रम होणार आहे.

                    शुक्रवारी (दि.५) सकाळी ११ वाजता मंदिरात वैभव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली २१ महिला श्री गजानन महाराज विजयग्रंथाचे पारायण करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता आरती व पूजा होणार असून, त्यानंतर तिडकेनगर, जगतापनगर, उंटवाडी, पाटीलनगर, हेडगेवारनगर, कर्मयोगी नगर, कालिका पार्क या भागात घरोघरी भाविकांना घरपोच बुंदीच्या लाडूचा प्रसाद पाठवण्यात येणार असल्याचे चारूशिला गायकवाड, रवींद्र सोनजे, संजय टकले यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराजTempleमंदिर