शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

एकलहरे शिवारात  जमिनीच्या वादातून दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:33 AM

एकलहरे शिवारात जमिनीच्या वादावरून दोन गटात शिवीगाळ होऊन धक्काबुक्की व दमदाटी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिकरोड : एकलहरे शिवारात जमिनीच्या वादावरून दोन गटात शिवीगाळ होऊन धक्काबुक्की व दमदाटी केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  जेलरोड येथील साहेबराव बोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पंचक शिवारातील हॉटेलजवळ नितीन भागवत व इतर लोकांसह गप्पा मारत होतो. यावेळी शिवाजी सानप, जयंत सानप, हेमंत सानप, शिवाजी सानप यांचा पांढरा टी-शर्ट घातलेला मुलगा व ९ ते १० जण दोन गाड्यांमधून उतरून हातात दांडे घेऊन साहेबराव बोराडे यांच्याकडे हल्ला करण्याच्या उद्देशाने आले आणि शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केली. तसेच हॉटेलमधील नुकसान केले.तर दुसऱ्या फिर्यादीत पंचवटी हिरावाडी प्रिन्स टॉवर येथील जयंतीभाई कानजीभाई पटेल यांनी म्हटले आहे की, पटेल यांच्या एकलहरे शिवारातील खडीक्रशरवर नितीन भागवत, किरण मोरे, शंकर भिकाजी बोराडे, तात्या बोराडे, पिंटू लक्ष्मण बोराडे व इतर १५-२० जणांनी येऊन क्रशरवरील महिला कामगार वनिता दामोदर लोखंडे यांना खदनीचे काम बंद करा, मशीनरी काढुन घ्या असे म्हणून रस्ता बंद केला. यामुळे आमचे नुकसान झाले आहे. तसेच बुधवारी सकाळी पटेल यांच्या शेतीमध्ये काम करणारे सतीश पावसे यांना बोराडे कुटुंबातील १५-२० जणांनी दमदाटी केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी