शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 1:13 AM

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (दि २३) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते.

नाशिक- काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (दि २३) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते.मूत्रपिंड विकारामुळे डायलिसिस सुरू असताना त्यांना त्रास होऊ लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.नाशिकच्या राजकारणपलीकडे सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात वावर असलेले विनायकदादा हे शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात. पुलोद मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केले होते.शेती आणि वन चळवळ रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. अलीकडे राजकारणापासून दूर असले तरी सर्वच पक्षांशी त्यांचे चांगले संबंध होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद यासह अनेक संस्थावर त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केले होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी कृषी क्षेत्रातील त्यांची रुचि बघून त्यांना वनाधिपती ही उपाधी दिली होती. भाजपचे जेष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांचे ते बंधू होत. त्यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या पश्चात 2 कन्या आहे.  

टॅग्स :Nashikनाशिकcongressकाँग्रेसVinayakrao Patilविनायकराव पाटील