शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर १६७ एकर क्षेत्रावर ‘साधुग्राम’चे आरक्षण

By admin | Updated: September 17, 2014 00:11 IST

अखेर १६७ एकर क्षेत्रावर ‘साधुग्राम’चे आरक्षण

नाशिक : पंचवटीतील तपोवन परिसरातील १६७ एकर क्षेत्रात साधुग्रामचे आरक्षण टाकण्यासंदर्भात शासनाचे सोपस्कार पूर्ण झाले असून, अंतिमत: या क्षेत्रावरील आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शासनाने याबाबत महापालिकेस नुकतेच कळविले असून, त्यानुसार भूसंपादनाची पुढील कार्यवाही करण्यासाठी मिळकत विभागाला कळविण्यात आले आहे.दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम विकसित केले जाते. त्यासाठी जागेची गरज भासते. गेल्यावर्षी १०५ एकरमध्ये कुंभमेळा भरविण्यात आला होता. परंतु त्यानंतरही कुंभमेळ्यात साधुग्रामची जागा लागणारच असते. त्या पार्श्वभूमीवर ३२३ एकर क्षेत्रात यंदा साधुग्राम साकारले जाणार आहे. ५४ एकर क्षेत्र अगोदरच महापालिकेने विकत घेतले आहे. उर्वरित जागा टप्प्याटप्प्याने ताब्यात घेण्यात येत आहे. त्यापैकी १६७ एकर क्षेत्रासाठी राज्य शासनाने आरक्षण प्रस्तावित केले आणि गेल्या वर्षी मे महिन्यात या क्षेत्राबाबत हरकती आणि सूचना मागविण्याची कार्यवाही करण्यात आली. नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयातील नगररचना उपसंचालक प्रकाश भुक्ते यांच्याकडे त्याबाबत हरकतींची सुनावणी झाली होती. साधुग्राम परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी आरक्षण टाकण्याच्या प्रस्तावास कडाडून विरोध केला.