शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीतून महिला उमेदवार हद्दपार

By admin | Updated: September 30, 2014 00:11 IST

निवडणुकीतून महिला उमेदवार हद्दपार

मालेगाव : तालुक्यातील मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवार हद्दपार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघात विधानसभेसाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या ३३ उमेदवारांपैकी एकही महिला नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. यात विशेष म्हणजे महिलांना राजकारणात पन्नास टक्के आरक्षण द्यावे, यासाठी मोठा आरडाओरड करणाऱ्या पक्षानेही उमेदवारी देताना पुरुषांनाच तिकीट दिले आहे. एकीकडे महिलांच्या स्वातंत्र्याविषयी कळवळा दाखवणारे हे पक्ष निवडणुकीचे तिकीट सोयिस्कररीत्या महिलांना विसरल्याचे चित्र आहे. येथील मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात १८ तर बाह्य मतदारसंघात १५ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात पुरुषांचीच मक्तेदारी दिसून येते. मागील विधानसभा निवडणुकीत बाह्य मतदारसंघातून काही महिलांनी उमेदवारी केली होती. यंदाच्या निवडणुकीत बाह्य मतदारसंघात एक लाख ३९ हजार ८१५ तर मध्य मतदारसंघात १ लाख १५ हजार ८०५ महीला अशा एकूण २ लाख ५५ हजार ६२० महिला मतदार असतानाही निवडणुकीत प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येऊ नये हे विशेष. महिलांच्या विकासावर व त्यांच्या कर्तृत्वावर नेहमीच गप्पा मारणाऱ्या एकाही पुरुषाने विधानसभेसाठी महिलेला उमेदवारीसाठी पुढे करू नये हे विशेष.