शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

वीज कंपनीच्या विरोधात उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:19 AM

नाशिक : येवला तालुक्यातील राजापूर उपकेंद्र तसेच तेथील कार्यरत कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गोरख उत्तम सानप या शेतकºयाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.

नाशिक : येवला तालुक्यातील राजापूर उपकेंद्र तसेच तेथील कार्यरत कर्मचाºयांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात गोरख उत्तम सानप या शेतकºयाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे.या संदर्भात सानप यांनी जिल्हाधिकाºयांना तक्रारीचे निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की, राजापूर येथे वीज कंपनीने खासगी व्यक्ती विजेच्या कामासाठी ठेवला असून, तो गावात राजकारण करीत असतो तसेच त्याला दारूचे व्यसन असल्याने चुकीचे कामे केली जातात. त्यामुळे अनेक ग्राहकांना शॉक लागून अपघात घडले आहेत. राजापूर उपकेंद्रात एकही कर्मचारी राहत नसून, या ठिकाणी नियुक्त असलेले इंजिनिअर कधीच गावात येत नाहीत. येवला रोडवरील २५ केव्हीचे रोहित्र गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून बंद असून, शेतकºयांना पिकांना पाणी देता येत नाही या साºया गोष्टीस उपअभियंता राजेंद्र पाटील हे जबाबदार असून, त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.