शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध

By admin | Updated: January 1, 2017 22:55 IST

समृद्धी महामार्ग : इगतपुरी तालुक्यात ग्रामसभांवर बहिष्कार

घोटी : मुंबई ते नागपूर या प्रस्तावित समृद्धी महामार्गाला इगतपुरी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा होणारा कडवा विरोध लक्षात घेऊन त्यांचा विरोध दूर करण्यासाठी शासनाने बोलावलेल्या विशेष ग्रामसभेतही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडवा विरोध केला, तर शेणवड बु. येथील ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्याने मतपरिवर्तन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.  शेतकऱ्यांचा होणारा विरोध मावळण्यासाठी व मतपरिवर्तन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, गंभीरवाडी, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव मोर, उभाडे, देवळे, खैरगाव, शेणवड बु., कांचनगाव, औचितवाडी, तळोघ व तळोशी या तेरा गावांत एकाच दिवशी विशेष ग्रामसभेचे शासनाच्या वतीने आयोजन करण्यात आले  होते.  मात्र या ग्रामसभेतही उपस्थित अधिकाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी या प्रकल्पासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याचे ठणकावून सांगत आपला विरोध कायम असल्याचे ठामपणे सांगितले.  तर शेणवड बु. येथील ग्रामस्थांनी या ग्रामसभेवर बहिष्कार टाकल्याने अधिकाऱ्यांना ग्रामस्थांची एक तास वाट पहावी लागली. मात्र ग्रामस्थ न आल्याने अधिकारी ग्रामसभेविना माघारी फिरले. (वार्ताहर)