शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपाने पालेभाज्यांची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 16:12 IST

शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम मालवाहतूकीवर जाणवला आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई व उपनगरात दैनंदिन ३५ ते ४० वाहने भरून भाजीपाला रवाना होत असतो मात्र दोन दिवसांपासून मुंबईकडे रवाना केल्या जाणाºया पालेभाज्या मालाची ५० टक्के निर्यात घटली आहे.

ठळक मुद्देबाजारभाव तेजीतच : मुंबईकडे निर्यात घटली बाजारभाव २५ ते ३० टक्के वाढले

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता मंचने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून पुकारलेल्या संपामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी येणा-या शेतमालाची आवक दुस-या दिवशीही घटलेली आहे. शनिवारी दुपारी बाजारसमितीत शुक्रवारपेक्षा 15 ते 20 टक्के मालाची आवक वाढली असल्याचे बाजारसमिती सुत्रांनी सांगितले. परंतु कमी आवकेमुळे भाजीपाल्याचे भाव तेजीतच आहेत.दरम्यान, शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम मालवाहतूकीवर जाणवला आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई व उपनगरात दैनंदिन ३५ ते ४० वाहने भरून भाजीपाला रवाना होत असतो मात्र दोन दिवसांपासून मुंबईकडे रवाना केल्या जाणाºया पालेभाज्या मालाची ५० टक्के निर्यात घटली आहे. नाशिक बाजारसमितीत सर्वच पालेभाज्या व्यवहार सुरळीत असल्याने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत. शेतमाल कमी प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. शनिवारी दुपारी शेतमालाची १५ ते २० टक्के आवक तर वाढली शिवाय बाजारभाव २५ ते ३० टक्के वाढल्याने शेतक-यांनी आणलेल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाल्याची भावना शेतक-नी व्यक्त केली. दरम्यान शनिवारी बाजारसमितीतील व्यवहार बंद असल्याची अफवा पसरल्याने दिंडोरी तालुक्यातून शेतमालाची विशेष आवक झाली नाही.

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिक