बोपेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:56 AM2018-11-12T01:56:45+5:302018-11-12T01:57:06+5:30

बोपेगाव येथील शेतकरी बाळासाहेब विठोबा कावळे (५२) यांनी स्वत:च्या द्राक्षबागेत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

Farmer suicides in Bopenga | बोपेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

बोपेगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

Next

दिंडोरी : बोपेगाव येथील शेतकरी बाळासाहेब विठोबा कावळे (५२) यांनी स्वत:च्या द्राक्षबागेत विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.
कावळे यांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या खेडगाव शाखेतून ४ लाख रुपये द्राक्षबागेसाठी तर कोटक महिंद्रा बँकेचे ४.५० लाख रुपये ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडू शकले नाहीत. रविवारी दुपारी ४ वा. स्वत:च्या शेतात त्यांनी विषारी कीटकनाशक प्राशन केले. ही बाब त्यांचे पुतणे शैलेश यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी यांना रु ग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Farmer suicides in Bopenga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.