शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

खोटं फेसबुक अकाऊंटवरून महिलेशी अश्लील संवाद अन् फोटो थेट पतीच्या फेसबूकवर पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 4:02 PM

नाशिक : खोट्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटद्वारे एका महिलेसोबत संवाद साधत हळुहळु संवाद अश्लीलतेकडे घेऊन जात व सदर महिलेचे फोटो हे खोट्या अकाऊंटवरून तीच्या पतीच्या अकाऊंटवर पोस्ट केल्याप्रकरणी एका फेसबुक युजर्सवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी करण श्रावण ...

ठळक मुद्देखोट्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटद्वारे एका महिलेसोबत संवाद

नाशिक : खोट्या नावाने फेसबुकवर अकाऊंट तयार करुन त्या अकाऊंटद्वारे एका महिलेसोबत संवाद साधत हळुहळु संवाद अश्लीलतेकडे घेऊन जात व सदर महिलेचे फोटो हे खोट्या अकाऊंटवरून तीच्या पतीच्या अकाऊंटवर पोस्ट केल्याप्रकरणी एका फेसबुक युजर्सवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी करण श्रावण पवार (आंबवडगाव. ता. पाचोरा) याने आकाश वाघ या खोट्या नावाने फेसबुकवर अकाऊंट ओपन करुन त्याद्वारे मेनरोड परिसरात राहणाºया एका महिलेसोबत चॅटिंग केली. तसेच महिलेचा पती व पतीच्या मित्राच्या अकाऊंटवरदेखील महिलेचे छायाचित्र पोस्ट करुन तिच्याविषयी बदनामीकारक असा संवाद साधल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर संशयित पवार हा मागील पंधरा ते वीस दिवसांपासून या महिलेला फेसबूकवरुन त्रास देत होता. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र कुटे करीत आहेत.

 

टॅग्स :FacebookफेसबुकWomenमहिला