शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

कांदा दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:16 IST

लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व सरासरी भाव ७५१ रूपये जाहीर झाले.

लासलगाव : येथील बाजार समितीत आढळून आलेल्या कोरोना रुग्णामुळे लिलाव आठ दिवसानंतर सुरू झाल्यानंतरही सलग दुसऱ्या दिवशीही भाव वाढलेले नसल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीत व चिंतेत भर पडली आहे. मंगळवारी १२२६ वाहनातील २०६१५ क्विंटल कांदा ४०१ ते ९९१ रूपये व सरासरी भाव ७५१ रूपये जाहीर झाले. बाजार समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बंद असलेले बाजार समितीत कांदा व धान्य लिलावाला सोमवारी सुरूवात झाली. सोमवारी कांद्याला जास्तीतजास्त ९७० रु पये ,सरासरी ७५० रु पये तर कमीतकमी ४०० रु पये मिळाला प्रतिक्विंटलला बाजार भाव जाहीर झाला.कळवण येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना निवेदन देऊन राज्य सरकारकडे शेतकर्यांच्या भावना कळवाव्यात अशी विनंती केली़ गेल्या काही दिवसांपासून कांद्याबरोबरच शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भाजीपाल्याचे भावही कमी झाल्याने शेतकरी चिंंतातूर आहेत. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पवार, मविप्र संचालक अशोक पवार, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष देशमुख, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, जगन्नाथ पाटील, घनश्याम पवार, विनोद खैरनार,प्रविण जाधव,दादाजी जाधव हंसराज वाघ, माणिक देवरे, संजय शेवाळे,कौतिक गांगुर्डे यासह आदी शेतकरी उपस्थित होते.-------------------------------प्रतिकिलो २० रु पये दर देण्याची मागणीकळवण : कांद्याला प्रति किलो २० रु पये दर देण्यात यावा आणि मधला जो दुरावा आहे तो शासनाने शेतकºयांच्या खात्यावर अदा करावा अशा आशयाचे निवेदन देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना दिले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष देविदास पवार, तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे,कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ उपस्थित होते. कांदा उत्पादन खर्च ही निघत नसल्याने व कांदा कवडीमोल दराने विकला जात आहे. शासनाने कांदा खरेदी करून शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी देविदास पवार यांनी केली.शेतकºयांचा कांदा उत्पादन खर्च ११ ते १२ रु पये येत असून कांदा आज ५ ते ६ रु पये दराने विकला जात आहे. यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. दर वाढल्यानंतर सरकार विदेशातून कांदा आयात करत दर पाडण्याचे काम करते. कांदा उत्पादकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने २० रु पये दराप्रमाणे कांदा खरेदी करून न्याय मिळवून द्यावा.

टॅग्स :Nashikनाशिक