शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कुंभारी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 10:50 PM

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुंभारी येथे घरगुती गॅसच्या दोन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे घरातील सर्व वस्तू भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.

ठळक मुद्देआगीवर नियंत्रण : सुदैवाने जीवितहानी टळली

पिंपळगाव बसवंत : परिसरातील कुंभारी येथे घरगुती गॅसच्या दोन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे घरातील सर्व वस्तू भक्ष्यस्थानी पडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील कुंभारी या गावात राहणाऱ्या राजू सासवडे यांच्या घरातील दोन भरलेले गॅस सिलिंडर्सचा अचानक स्फोट झाला आणि यामुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील वस्तू खाक झाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, माहिती मिळताच पिंपळगाव येथील अग्निशामक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या व फोम बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले. याकामी अग्निशमन विभागाचे कर्मचारी सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित काशीद, सुभाष बोंबले, दीपक निकम, संकेत दलोड आदींनी परिश्रम घेतले.

 

 

टॅग्स :Fairजत्राAccidentअपघात