शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

विज्ञान प्रदर्शनात प्रयोगांचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:34 AM

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. एकूण ४३ विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखविले.

नाशिक : रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. एकूण ४३ विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखविले.या सर्व प्रकियेमध्ये त्यांना प्रकल्प निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य दिलेले होते. ड्रोन, मल्टी अ‍ॅग्रीकल्चर रोबोट, स्मार्ट बीन, ड्रीप एरीगेशन, सोलर सिटी, नॉन न्यूटोनिअन फ्लुइड, हायड्रोपोनिक फार्मिंग, होलोग्राम, वाटर हार्वेस्टिंग, विंड मिल, वायरलेस पावर ट्रान्स्फर सर्किट अशा प्रतिकृती तयार करून रासबिहारी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर प्रस्तूत केली. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण डॉ. गणेश दाभाडे, सचिन शिंदे यांनी केले. यावेळी शिंदे यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल व विचारांच्या प्रक्रि येबद्दलचे कौतुक केले. यात प्रदर्शनात तंत्रज्ञान आणि मूलभूत विज्ञान या दोन संकल्पनेवर निकाल जाहीर करण्यात आले. गट अ (मूलभूत विज्ञान ) प्रथम : ज्ञानेश्वरी देवरे, अनन्या अग्रवाल, तमन्ना मारवा, दिव्या वेंदे, आर्या मिश्रा, सुदीक्षा साळुंखे, आर्या कांडेकर, सोहा भावसार, सेजल सोनार, अनुष्का देवरे गट ब (तंत्रज्ञान) प्रथम : प्रांजल बोरस्ते, आदित्य इंगळे, मयूर फेगडे, अवी गुप्ता, विरु पाक्ष ढगे, शुभम गायते, स्वामी बत्तासे, रु द्र भामरे, तेजस हडस, प्रथमेश हिवाळे, आयुष कांडेकर, निकुंज पालिजा, रोशन शिलावट यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना शिक्षिका श्रृती नाईक, सुवर्णा पाटील, प्रभावती प्रसाद, गौरी जोशी, राजेश्वरी यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीरंग सारडा, मुख्याध्यापक बिंदू विजयकुमार, मुख्याध्यापक शिल्पा अहिरे यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिया गुजराती व मोक्षदा चिरमाडे यांनी केले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीscienceविज्ञान