शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टाकळी येथे दासनवमी उत्साहात

By admin | Updated: February 14, 2015 00:13 IST

टाकळी येथे दासनवमी उत्साहात

उपनगर : आगर टाकळी येथील श्री समर्थ रामदास स्वामी मठात दासनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.दासनवमी निमित्त सकाळी गोमेय हनुमान मंदिरात अभिषेक, महापूजा, आरती व समर्थांच्या पादुकांचे पूजन सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजेंद्र मुळे यांचे ‘श्री समर्थांचे ११ मारुती’ या विषयावर प्रवचन झाले, तर विजया भट यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उत्कर्ष भजनी मंडळ व वैष्णवी भजनी मंडळाने समर्थांवरील विविध भजने सादर केली. सायंकाळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे यांच्या हस्ते देवस्थानाच्या वेबसाइटचे उद्घाटन पार पडले. यावेळी देवस्थान समितीचे सुधीर शिरवाडकर, ज्योतीराव खैरनार, प्रकाश पवार, अ‍ॅड. विजय माहेश्वरी, अ‍ॅड. दिलीप कैचे, चंद्रकांत कुलकर्णी, गोविंद जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. (वार्ताहर)