शहरं
Join us  
Trending Stories
1
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
2
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
3
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
4
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
5
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
6
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
7
Khaleel Ahmed: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
8
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
9
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
10
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
11
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
12
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
13
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
14
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
15
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
16
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
17
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
18
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
19
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
20
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा दाब वाढून उपकरणे जळाली

By admin | Updated: March 23, 2017 22:32 IST

सिन्नर : येथील देवीमंदिर रस्त्यावरील देशमुख मळा व भगवतीनगर भागात बुधवारी रात्री अचानक वाढलेल्या उच्च दाबामुळे सुमारे ४० घरातील विद्युत उपकरणे जळल्याची घटना घडली

 सिन्नर : तालुक्यातील मोह गावात शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागून त्यात भाजल्याने एका दुभत्या गायीचा मृत्यू झाला. तर अन्य एक गाय सुमारे साठ टक्के भाजली असून तिच्यावर पशुुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार केले जात आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. मोह गावालगत वाळू रामचंद्र बोडके यांची वस्ती आहे. वस्तीलगतच गोठा असून त्यात बोडके यांच्या दुभत्या गायी बांधलेल्या होत्या. गुरुवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग लागल्याचा अंदाज आहे. उन्हाच्या तडाख्यात लाकडी गोठ्याला अचानक आग लागल्याने क्षणार्धात आग भडकली. या आगीमुळे गोठ्यात बांधलेली दुभती गाय जागीच मृत्युमुखी पडली. तर अन्य एक दुभती गाय जखमी झाली. या घटनेची माहिती सुदाम बोडके यांनी तहसील कार्यालयात दिली. तलाठी अरुण फसाळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. या आगीत दुभत्या गायीचा मृत्यू होण्यासह शेती औजारे, लाकडी खांब, चौकट, अडगळीच्या लाकडी वस्तू असे सुमारे १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी काशीनाथ बोडके, गोरख बोडके, प्रभाकर भिसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सदर शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)