शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीमुळे सिन्नर तालुक्यातील उद्योजक संतप्त

By admin | Updated: May 23, 2016 23:33 IST

निमा बैठक : सेवाकर, फिक्स चार्ज न भरण्याचा घेतला निर्णय

 सिन्नर : गेल्या आठवड्यापासून औद्योगिक वसाहतीत पाण्याचा पुरवठा होत नसल्याने उद्योजकांनी बैठक घेऊन संतप्त भावना व्यक्त केल्या. सध्याच्या पाणीपुरवठा स्थितीत सुधारणा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा उद्योजकांनी दिला. माळेगाव औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीचे उपअभियंता, निमा संस्थेचे पदाधिकारी व उद्योजक यांची पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. एमआयडीसीने २५ टक्के पाणी कपात घोषित केली असली तरी प्रत्यक्षात ८० टक्के कपात सुरू असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यामुळे सेवाकर व फिक्स चार्ज न भरण्याचा निर्णय उद्योजकांनी जाहीर केला. २५ तारखेला पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. परंतु तोपर्यंत चेहडी पंपिंग स्टेशनमधील शिल्लक असलेल्या पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन एमआयडीसीचे उपअभियंता पी. के. पाटील यांनी दिले. एमआयडीसीमध्ये १८ एमएलडी पाणी साठवण क्षमता असून, संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला रोज सुमारे १० एमएलडी पाणी लागते. तालुक्यातील गावे व उपनगरांसाठी टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्याविषयी उद्योजकांची हरकत नाही. तथापि, अजून ५ एमएलडी पाणी उचलून त्याचा योग्य तो पुरवठा उद्योजकांना करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निमाचे अतिरिक्त उपाध्यक्ष अरुण चव्हाणके यांनी बी व सी ब्लॉकमध्ये एमआयडीसीने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली. यावेळी निमाचे अतिरिक्त चिटणीस आशिष नहार, तक्रार समितीचे सुधीर बडगुजर, किरण खाबिया, एस. के. नायर, एम. जी. कुलकर्णी, रवींद्र राठोड, विजय अष्टुरे, किशोर इंगळे, भुपेंद्र नलावडे, एल. एस. डोळे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. (वार्ताहर)