शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: November 17, 2016 22:40 IST

महामंडळ निष्क्रिय : खासगी प्रवासी बसेस, विक्रेत्यांचे अतिक्रमण

 नाशिक : शहरातील सर्वांत गजबजलेला परिसर म्हणजे महामार्ग बसस्थानक. या स्थानकाच्या समोरच उभ्या राहणाऱ्या खासगी बसेस, रिक्षा-टॅक्सी थांबा आणि हातगाडी विक्रेत्यांचे अतिक्रमण यामुळे सदर रस्ता धोकादायक बनला आहे. येथील हॉटेल्स आणि दवाखान्यांमध्ये येणारे लोक आपली वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीत आणखीच भर पडते. पालिकेने महामार्ग स्थानकासमोरील अतिक्रमणे काढण्याचा प्रयत्न करूनही परिस्थिती अद्यापही बदललेली नाही. काही दिवसांपूर्वी महापालिकेने अतिक्रमण हटविले होते; परंतु विक्रेत्यांनी पुन्हा एकदा महामार्ग स्थानकाला विळखा घातल्याने या ठिकाणी जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. महामार्ग बसस्थानकावरून मुंबई, कसारा, नगर, शेवगाव, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, शिरूर या बसेस सोडल्या जातात. त्यामुळे या स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. मुंबई नाका हा शहरातील वर्दळीचा चौक असून, दररोज हजारो वाहने येथून ये-जा करीत असतात. (प्रतिनिधी)