शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांकडून वीजबिलांची होळी

By admin | Updated: February 27, 2015 23:40 IST

उद्योजकांकडून वीजबिलांची होळी

नाशिक : व्यापारी, उद्योजकांचा वीज दरवाढीला आधीच विरोध असताना महावितरण कंपनीने पुन्हा नव्याने वीजदरवाढीचा प्रस्ताव शासनास सादर केल्याने संत्रस्त उद्योजक, व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीजबिलांची होळी केली. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर अधिक असल्याने आपल्याकडील मोठे उद्योग राज्याबाहेर स्थलांत्तरित होत आहेत. गेल्यावर्षी वाढविलेल्या विजेच्या दरांमुळे उद्योजक संघटनांनी राज्यभर आंदोलने करून याबाबतचा निषेध नोंदविला होता. प्रस्तावित वीज दरवाढ अतिशय जाचक असून, वीजदरवाढ त्वरित रद्द करावी, अशा घोषणा देत उद्योजक, व्यापारी संघटनांनी वीजबिलांची होळी केली. दरम्यान, आंदोलनापूर्वी उद्योजकांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन वीजदरवाढीमुळे जिल्ह्यातील मोठे उद्योग राज्याबाहेर जाण्याच्या विचाराधीन असल्याचे निदर्शनास आणून दिले, तर आमदार देवयानी फरांदे यांनी आंदोलनस्थळी उद्योजकांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी निमा अध्यक्ष रवि वर्मा, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, सरचिटणीस मंगेश पाटणकर, ऊर्जा समिती अध्यक्ष सुधाकर देशमुख, आयमा अध्यक्ष विवेक पाटील, वीज ग्राहक समितीचे अ‍ॅड. सिद्धार्थ सोनी, मनीष कोठारी, लघु उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, नीलिमा पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)