शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Chhagan Bhujbal: निवडणुका संपलेल्या नाहीत, मी राज्यभर जाणार; भुजबळांचा महायुतीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 14:54 IST

समर्थकांच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे.

NCP Chhagan Bhujbal ( Marathi News ) : राज्य मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ हे आक्रमक झाले असून आज समर्थकांच्या मेळाव्यात भुजबळ यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. "विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीसोबत ओबीसी समाजाने भरभरून मतदान दिल्यामुळे हे सरकार आलं. मात्र आता आपल्याबाबत वेगळा विचार केला जात आहे. परंतु अजून निवडणुका संपलेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत," असं म्हणत छगन भुजबळ यांनी महायुतीला सूचक इशारा दिला आहे.

"मंत्रि‍पदापेक्षा जी अवहेलना झाली, ती जास्त मनाला डाचत आहे. मला राज्यभरातून फोन येत आहेत. मी सगळीकडे जाणार आहे, मी देशभरातही जाणार आहे आणि पुन्हा एकदा ओबीसींचा एल्गार आपण तयार करू," असं म्हणत छगन भुजबळ यांनी दंड थोपटले आहेत. 

दरम्यान, आजच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांचे मुख्य लक्ष्य हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह असतानाही आपल्याला डावलण्यात आलं, असं म्हणत नाव न घेता भुजबळ यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस