शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती सभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:15 IST

महापालिकेच्या यंदाच्या कारकिर्दीतील ही अखेरची स्थायी समितीची निवडणूक असल्याने सत्तेसाठी भाजपा आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. विशेषत: या ...

महापालिकेच्या यंदाच्या कारकिर्दीतील ही अखेरची स्थायी समितीची निवडणूक असल्याने सत्तेसाठी भाजपा आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत होत आहे. विशेषत: या समितीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी शिवसेनेने तौलनिक संख्याबळाचा मु्द्दा पुढे करून भाजपाची केांडी केली. उच्च न्यायलयात सेनेने बाजी मारल्यानंतरही भाजप मात्र सत्ता राखण्यासाठी जीवापाड प्रयत्न चालवले असून ज्या दिवशी नुतन सदस्यांची घेाषणा झाली तेव्हापासून सर्व सदस्यांना सहकुटूंब सहलीवर पाठवले आहे. त्यानंतर शिवसेनेने त्यांचाच कित्ता गिरवला असला तरी विरोधकांत फाटाफुट असून मनसे अगोदरच भाजपाच्या गळाला लागला आहे. अशा स्थितीत अनेक डावपेच टाकून सेना सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. भाजपाकडून अनेक जण इच्छूक असले तरी सत्ता काबीज करण्यासाठी पक्षाचे यापूर्वीचे नियम धाब्यावर बसवून गणेश गिते यांना सभापतीपदाची उमेदवारी देण्याची तयारी चालवली आहे. तर शिवसेनेत सुधाकर बडगुजर किंवा सत्यभामा गाडेकर यांची नावे चर्चेत आहेत.