शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणमुळे आनंदवन बनले स्मार्ट : विकास आमटे

By admin | Updated: March 11, 2017 17:44 IST

आनंदवनात दूरवर हिरवाईचे कोंदण दिसते आणि मुबलक पाणीसुध्दा. हे शक्य झाले ते जलसंधारणाच्या प्रभावी कामांमुळेच.

नाशिक : ज्यांना समाजानं नाकारलं त्यांना बाबा आमटे यांनी स्वीकारलं. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचा ध्यास बाबांनी घेतला. याच कुष्ठपीडितांच्या फौजफाट्याच्या बळावर एका खडकाळ भागात बाबांनी आनंदवन उभे केले. सध्या आनंदवनात दूरवर केवळ हिरवाईचे कोंदण दिसते आणि मुबलक पाणीसुध्दा. हे केवळ शक्य झाले ते जलसंधारणाच्या प्रभावी कामांमुळेच. आज कुष्ठरोगी या पाण्यावरच आनंदवनात शेती फुलवित आहे. हे भारतातील पहिले स्मार्ट खेडे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरामधील महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले.येत्या २२ मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक जलदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘जलसंवर्धन’ विषयावर इंडियन प्लंबिंग असोसिएशनच्या वतीने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी वास्तुविशारद, अभियंता, बांधकाम व्यावसायिक, जलसंवर्धन विषयाचे अभ्यासक उपस्थित होते. प्रारंभी कौस्तुभ आमटे यांनी दृकश्राव्य यंत्रणेच्या माध्यमातून आनंदवन, सोमनाथमधील जलसंवर्धनाची झालेली कामे आणि त्यामुळे परिसराचे पालटलेले रूप यावर प्रकाशझोत टाकणारी चित्रफीत सादर केली. आमटे यांनी यावेळी जलसंवर्धनाबाबत मार्गदर्शन करताना सांगितले, बाबा आमटे यांनी सर्वप्रथम ‘एन्व्हायरॉन्मेट’ हा शब्द शब्दकोशामधून बाहेर काढला. बाबांना पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कामामुळे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. शेती फुलवायची असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाही हे बाबांना ठाऊक होते म्हणून आनंदवनाच्या खडकाळ प्रदेशात बाबांनी पहिली विहीर खोदण्यास सुरुवात केली.