शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

By admin | Updated: July 3, 2016 23:40 IST

कर्मचारी तेथेच : बदलीच्या ठिकाणी जाण्यास नाराजी

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे साडेचारशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन सुमारे तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही बहुतांशी कर्मचारी आपल्या पूर्वीच्याच जागेवर असल्याचे चित्र आहे़ विशेष म्हणजे बदल्या रद्द करण्यासाठी वरिष्ठांमार्फत शिफारशी केल्या जात आहेत़, तर काहींच्या बाबतीत सोयीची बदली होऊनही अधिकारी सोडत नसल्याने द्विधा मन:स्थिती निर्माण झाली आहे़ पोलीस आयुक्तांचे आदेश न मानता या कर्मचाऱ्यांनी सरळ आदेश धुडकावून लावल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे़एका पोलीस ठाण्यात पाच वर्षे सेवा झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची बदली केली जाते़ या नियमानुसार शहर पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांच्या विविध विभागांतील ४३८ कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांनी ९ जून रोजी काढले़ तसेच या बदल्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या, मात्र बदल्या होऊनही बहुतांशी कर्मचारी पूर्वीच्याच जागेवर कार्यरत आहेत़ पोलीस निरीक्षक सोडत नसल्याचे कारण या कर्मचाऱ्यांकडून पुढे केले जाते आहे़, तर काही बदली झालेल्या ठिकाणी जाण्यास नाखूष असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे. (प्रतिनिधी)