शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठ्याअभावी शेतातील कामे खोळंबली

By admin | Updated: March 3, 2017 00:51 IST

देवळा : परिसरातील शेतातील कामे विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने खोळंबली असल्याने येथील ग्रामस्थांचे नुकसान होत आहे.

 देवळा : तालुक्यात मुबलक पाणीपुरवठा उपलब्धदेवळा : परिसरातील शेतातील कामे विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने खोळंबली असल्याने येथील ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. याबाबतdevala विद्युत कंपनीला निवदेन देण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीने रोहित्रांची त्वरित दुरुस्ती करावी, अखंडित व उच्चदाबाने वीजपुरवठा सुरू करावा, यासंदर्भात देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील अहेर यांनी वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले आहे.चालूवर्षी सर्वत्र उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. विजेच्या समस्येमुळे पाणी असूनही पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही. तरी वीजकंपनीने अखंडित व उच्चदाबाने वीजपुरवठा सुरू करावा, नादुरु स्त रोहित्रांची त्वरित दुरुस्ती करून नवीन बसविलेल्या रोहित्रांना वीजपुरवठा सुरू करावा अन्यथा वीजकंपनीच्या निषेधार्थ सोमवारी (दि. ६) देवळा येथील पाचकंदील परिसरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात शेवटी देण्यात आला आहे.निवेदनावर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य नूतन अहेर, ललित निकम, राजेश अहेर, पप्पू हिरे, दशरथ पूरकर, समाधान अहेर, नानाजी पवार, माणिक शिंदे, कारभारी शिंदे, दीपक गांगुर्डे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)