शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ यांच्यामुळे संधी हुकली - दराडे

By admin | Updated: September 28, 2014 23:28 IST

भुजबळ यांच्यामुळे संधी हुकली - दराडे

येवला : लोकसभा निवडणुकीने सारी समीकरणे बदलली व भुजबळ पुन्हा येवल्यात आले आणि आमची संधी हुकली. आता समर्थकांचा भरवसा जिकडे,तिकडे मदत असे सूत्र ठरवले असुन कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नरेंद्र दराडे यांनी पत्रकार परिषदे दिली. दराडे म्हणाले, येवला विधानसभेची कॉंग्रेसची हक्काची जागा २००४ ला मतदार संघांची अदलाबदल करण्याच्या चालीत राष्ट्रवादीने हिसकावून घेत माझ्या आमदारकीला ग्रहण लागले भाजपा सेनेच्या वाटेवर गेलो. पण संभाजी पवारांनी पाय रोवले त्यात आता युती तुटली. सारे काही जागेवर राहिले . मानाचे पान देऊ सेनेत या असे निमंत्रणही सेनेने दिले होते.असे त्यांनी सांगितले. येवल्याची जागा भाजपला सोडावी यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केला. पण अखेर युती तुटली आणि आम्ही देखील थांबण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार कल्याणराव पाटील आणि मी बरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. आता उमेदवारीची स्पर्धा संपली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच युतीची पायरी चढण्याचा निर्णय घेतला होता. आता काय करायचे याचा निर्णय देखील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर करणार असल्याचे दराडे म्हणाले .कॉंग्रेसची उमेदवारी घ्यावी म्हणून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा फोन आला होता पण सध्या राष्ट्रवादीत सर्व पुर्वाश्रमीचे कार्यकर्ते असल्याने त्यांची मानिसकता बदलण्याचे आव्हान स्वीकारून उमेदवारी करणे शक्य नसल्याचे दराडे यांनी स्पष्ट केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.सुधीर जाधव, जगदंबा शिक्षण संस्थेचे किशोर दराडे, कुणाल दराडे उपस्थित होते.