चालकानेच लंपास केली तवेरा मोटार

By Admin | Updated: August 5, 2014 01:54 IST2014-08-05T01:21:36+5:302014-08-05T01:54:21+5:30

चालकानेच लंपास केली तवेरा मोटार

The driver has lapsed to the house | चालकानेच लंपास केली तवेरा मोटार

चालकानेच लंपास केली तवेरा मोटार

नाशिक : कामास ठेवलेल्या चालकानेच गाडी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़
भद्रकालीतील तिवंधा चौकातील चंद्रकांत बुधाजी वाघ यांनी आपल्या तवेरा (एमएच १५, सीडी ५०५१) वाहनावर हरीश हेगडे यास चालक म्हणून कामावर ठेवले होते़ या चालकाने ही गाडी चोरून नेल्याची तक्रार वाघ यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात केली आहे़ या प्रकरणी हरीश हेगडेवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The driver has lapsed to the house