शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सोहळ्यात अक्षता न टाकता धान्य केले दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:26 IST

लग्न सोहळ्यात तांदळाच्या ‘अक्षता’ आशीर्वादासाठी टाकल्या जातात. हे तांदूळ सामान्यत: वाया जातात, पायदळी तुडवल्या जातात. मात्र, ही परंपरा खंडित करून नाशिकच्या सोनार-मोरे कुटुंबीयांनी अक्षतांऐवजी कुस्करलेल्या फुलांचा वापर केला

नाशिक : लग्न सोहळ्यात तांदळाच्या ‘अक्षता’ आशीर्वादासाठी टाकल्या जातात. हे तांदूळ सामान्यत: वाया जातात, पायदळी तुडवल्या जातात. मात्र, ही परंपरा खंडित करून नाशिकच्या सोनार-मोरे कुटुंबीयांनी अक्षतांऐवजी कुस्करलेल्या फुलांचा वापर केला आणि अक्षतांसाठी वापरण्यात येणारे १०१ किलो तांदूळ गरिबांसाठी दान केले. हे तांदूळ वधू-वरांकडून लायन्स पंचवटीच्या धान्य बँकेला दान करण्यात आले आणि अनोखी सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.संजय सोनार मूळ राहणार लोणी प्रवरा येथील. त्यांच्या मुलाचा विवाह नाशिकमधील मोरे कुटुंबातील मुलीशी संपन्न झाला. मुलाच्या लग्नात एक नवीन प्रथा करण्याचे त्यांच्या मनात आले आणि त्यांनी अक्षता पायदळी तुडवून वाया घालविण्याऐवजी गरिबांना दिल्यास त्याची मदत होईल, अशी कल्पना आली. याप्रसंगी क्लबचे रमेश चौटालिया, प्रवीण जैक्र ीश्निया, मनीष अहिरे, राजेश कोठावदे, सुनील देशपांडे, कोहोक, विनोद पाटील उपस्थित होते. माजी प्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांनी या प्रथेचा प्रसार लायन्सच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर करून त्याद्वारे विविध ठिकाणी धान्य बॅँक सुरू करण्यास मदत होईल.सांगितले.भुकेलेल्यांना अन्न मिळेलच, परंतु त्याचबरोबर उदरभरण करण्याचे महत् पुण्य लाभेल, या हेतूने अक्षता टाकण्याच्या परंपरेला छेद दिला व १०१ किलो तांदूळ भेट दिला. लायन्स पंचवटीच्या धान्य बँकेच्या कार्यात त्यांचे नेहमीच सहकार्य असते. धान्य बँक हा उपक्र म चालवणारे सुजाता कोहोक, वैद्य नीलिमा जाधव, रितू चौधरी, अरु ण अमृतकर, मृणाल पाटील, यंदे, महेश सोमण यांनी आभार मानले. त्याचबरोबर अशाप्रकारचा उपक्रम सर्वांनी राबवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक