शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये गोंधळ

By admin | Updated: February 22, 2017 01:51 IST

तरीही मतदानाचा वाढणार टक्का

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी साडेसात ते सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते. अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळामुळे मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. मतदान केंद्रांची अदलाबदल झाल्याने अनेकांच्या नशिबी पायपीट आली. इतके असूनही मागील पंचवार्षिकमध्ये झालेले एकूण ६४.२३ टक्के मतदानाचा टप्पा यंदा पार होऊन सरासरी ६५ ते ६९ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.नाशिकसह बहुतांंश तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांच्या आवारात मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत सहा तालुक्यांतील ७० मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. त्यात नाशिक तालुक्यात - ११, पेठ - ०७, दिंडोरी - १२, इगतपुरी - १४, सिन्नर - ११ व देवळा - १५ अशा एकूण ७० मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा कायम होत्या. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्णातील एकूण २४ लाख २६ हजार ७८१ मतदारांपैकी १२ लाख ४ हजार ८१७ (४९. ६५ टक्के)मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.  अखेरच्या दोन तासांत या पंधरा पैकी सहा तालुक्यांत ७० ठिकाणी मतदारांच्या लांब रांगा असल्याने उर्वरित तालुक्यांचा विचार करता सायंकाळपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे यंदा मतदानाची टक्केवारी मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा निश्चितच वाढेल, असे चित्र होते. (प्रतिनिधी)