शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

वाकी येथील शाळेत गणवेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:15 IST

वैतरणानगर : जि. प .शाळा वाकी ता. इगतपुरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय आवारात ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

वैतरणानगर : जि. प .शाळा वाकी ता. इगतपुरी येथील शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय आवारात ध्वजारोहणापूर्वी संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष नवनाथ काळे, ईश्वर डोळस, विजय भटाटे, घनशाम परदेशी, पार्वता डाके, सरपंच संदिप कुंदे, उपसरपंच अनिता काळे, सदस्य तानाजी कडाळी, मिना कडाळी, करणी सेना जिल्हा अध्यक्ष खंडू परदेशी, देवराम मराडे, पोलिस पाटील रोहिदास काळे, शिवनाथ काळे, सपन परदेशी, हनुमान काळे, माजी सरपंच लक्ष्मण घुटे, ग्रामसेवक गणेश मोढे, धीरज परदेशी, हिरामण भगत, साहिल डोळस, मुख्याध्यापक रवींद्र पाटील, केंद्रप्रमुख रामकृष्ण पाटील, सिद्धार्थ निंकुंभ, विद्या पाटील, भरत चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असल्याने मार्गदर्शक सुचना उपस्थितांना मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी समजावून सांगितल्या. कार्यक्रमानंतर शिक्षकांनी शाळा सॅनिटाईज केली. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनSchoolशाळा