शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेपसिटी गौरव पुरस्कारांचे वितरण

By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST

धर्माधिकारी, पारख, बोडखे, दुसानिस सन्मानित

नाशिक : जेसीआय ग्रेपसिटीच्या वतीने आयोजित ग्रेपसिटी फेस्टिव्हल अंतर्गत गौरव पुरस्कारांचे वितरण स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे क्षेत्रीय महाप्रबंधक बाबुलाल बंब यांच्या हस्ते करण्यात आले.जेसीआय ग्रेपसिटीच्या वतीने हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, युवा परिवर्तन या संस्थेमार्फत प्रवीण बोडखे, ‘तू तिथे मी’, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेची अभिनेत्री मृणाल दुसानिस, व्यावसायिक शशिकांत पारख यांना ग्रेपसिटी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी ग्रेपसिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल पारख व संजय काठे उपस्थित होते. जेसी सप्ताह चेअरमन पराग जोशी यांनी उपक्रमांचा अहवाल सादर केला. समृद्धी वाघमारे हिने प्रार्थना म्हटली. अध्यक्ष डॉ. पंकज जैन यांनी सूत्रसंचालन केले. मुकेश गुप्ता यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)