शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

घरफोडीच्या इराद्याने फिरणारा सराईत ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 1:38 AM

चोरी करण्याच्या इराद्याने महात्मानगर परिसरात घरफोडीचे साहित्य बाळगून मध्यरात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या एका संशयित सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नाशिक : चोरी करण्याच्या इराद्याने महात्मानगर परिसरात घरफोडीचे साहित्य बाळगून मध्यरात्रीच्या सुमारास फिरणाऱ्या एका संशयित सराईत गुन्हेगारास गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पवन रामसिंग गुरखा (२२, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी) याला लोखंडी कटावणी, किल्ल्यांच्या जुडग्यासह पोलिसांनी अटक केली. पवन गुरखा हा सराईत गुन्हेगार असून, मध्यरात्रीच्या सुमारास महात्मानगर भागात तो जबरी चोरी करण्याच्या तयारीने फिरत होता. त्याचवेळी पोलीस नाईक दत्तू हरी गायकवाड हे गस्तीवर असताना त्याच्या संशयास्पद हालचालींवरून गायकवाड यांनी गुरख्यास शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकणी त्याच्याविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भागात पोलीस गस्त अधिक वाढविणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी सांगितले.गुरखाविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात चोरी, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून, हा चोरी करणाºया टोळीचा सदस्य असल्याची खात्री पोलिसांनी पटविली आहे. याप्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी