शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील संशयितास अटक

By admin | Updated: August 18, 2016 01:13 IST

घरफोडीतील संशयितास अटक

 पंचवटी : गेल्या आठवड्यात हिरावाडी रोडवरील सिंघानिया यांच्या बंगल्यात मध्यरात्री घरफोडी करून सिंघानिया यांच्यावर शस्त्राने वार करून ५० हजारांची रोकड चोरणाऱ्या संशयिताला पंचवटी पोलिसांनी पेठमधून ताब्यात घेतले आहे.देवीदास रामा वैजल राहणार पोंड्याचा पाडा, भुवन तालुका पेठ असे संशयिताचे नाव आहे. गेल्या आठवड्यात मध्यरात्री वैजल याने हल्दी लॉन्सचे मालक नितीन हेमचंद सिंघानिया यांच्या बंगल्यात घरफोडीच्या उद्देशाने प्रवेश करून घरातील वस्तूंची उस्तार- पास्तर केली. त्यानंतर खोलीतील कपाट तोडत असताना आवाजाने सिंघानिया जागे झाले. त्यांनी संशयिताला विरोध करण्यासाठी झटापट केली असता संशयिताने धारदार शस्त्राने सिंघानिया यांच्यावर वार करत ५० हजारांची रोकड चोरून पलायन केले. बंगला मोठा असल्याने एक ते दीड तास हा प्रकार सुरू होता. या घटनेनंतर सिंघानिया यांनी पोलिसांना माहिती कळविताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांना सीमकार्ड नसलेला एक बंद मोबाइल मिळाल्याने तो जप्त केला होता.