शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

Video : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे बसमधून प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 7:42 AM

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा पायी वारी आणि दिंडीला परवानगी नसल्याने गेल्यावेळेप्रमाणे यंदाही बसने दिंडी रवाना झाली.

ठळक मुद्देकोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा पायी वारी आणि दिंडीला परवानगी नसल्याने गेल्यावेळेप्रमाणे यंदाही बसने दिंडी रवाना झाली.

नाशिक - आषाढी एकादशीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने पंढरपूरकडे प्रस्थान झाले. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा पायी वारी आणि दिंडीला परवानगी नसल्याने गेल्यावेळेप्रमाणे यंदाही बसने दिंडी रवाना झाली.

तत्पूर्वी आज पहाटे निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना कुशावर्त तीर्थ येथे स्नान घालण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर भर पावसात विठ्ठलाच्या आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जयघोषात भजन कीर्तन करून समाधी मंदिरात पादुका नेण्यात आल्या आणि त्यानंतर पालखी बस मधून रवाना झाली.  यंदा दोन बस मधून ४० वारकऱ्याना परवानगी असून त्यामुळे मानकरी मोहन महाराज बेलापुरकर तसेच बाळकृष्ण डावरे यांच्यासह प्रशासकीय समितीचे सदस्य रवाना झाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAshadhi Ekadashiआषाढी एकादशी