शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

पिंपळगाव टोलनाक्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 4:22 PM

शेतकऱ्यांचे निवेदन : कार्यवाहीचे आश्वासन

ठळक मुद्देशेतक-यांच्या द्राक्षबागांचे नुकसान होत असल्याची तक्रार

कोकणगाव : पिंपळगाव टोल नाक्याजवळ अनधिकृतपणे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लागले जात असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडण्याबरोबरच शेजारील शेतक-यांच्या द्राक्षबागांचे नुकसान होत असल्याची तक्रार स्थानिक शेतक-यांनी टोल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, टोलनाक्या शेजारी चहाच्या गाड्यांसह खाद्यपदार्थांचे स्टॉल लागत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. त्याचा त्रास आजूबाजूच्या शेतक-यांना होतो. याचबरोबर शेजारील शेतक-यांच्या द्राक्षबागेचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. तार कंपाउंड तोडून द्राक्ष बागेचे नुकसान केले जाते. गाड्या उभ्या करून दारु च्या बाटल्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या व ग्लास मोठ्या प्रमाणात टाकले जातात. त्याचा शेतीवर परिणाम होत असतो. याशिवाय परिसरात अवैध व्यवसायही चालतात. त्यांना समजावण्यास गेले असता त्यांच्याकडून स्थानिक शेतक-यांना दमदाटी केली जाते. बºयाचदा शेताच्या बांधावर नैसर्गिक विधीही पार पाडले जातात. सदर स्टॉल व गाडे बंद करावे अशी मागणी करण्यात आली. सदर मागण्यांचे निवेदन  महामार्ग प्राधिकरणचे खोडसकर यांच्याबरोबरच टोल मॅनेजर चौधरी यांनाही देण्यात आले. यावेळी चौधरी यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन कार्यवाहीचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक