शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात ऑक्सिजन प्रकल्पाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:16 IST

येवला : नगरपालिकेने जनहितासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्याची मागणी नगरसेवक सचिन मोरे यांनी मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देरुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता

येवला : नगरपालिकेने जनहितासाठी ऑक्सिजन प्लांट उभारणी करण्याची मागणी नगरसेवक सचिन मोरे यांनी मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सद्य:स्थितीत रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. येवला शहरासह तालुक्यातही कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने खासगी व शासकीय रुग्णालयातही ऑक्सिजन तुटवडा भासत आहे. यापार्श्‍वभूमीवर शहरात येवला पालिकेने ऑक्सिजन प्लांटची उभारणी केल्यास अनेकांना त्याचा चांगला लाभ होणार असल्याचे मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य