शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

निमाणी बसस्थानकात काँक्रिटीकरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:50 IST

निमाणी बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाल्मीकी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

नाशिक : निमाणी बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाल्मीकी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.निमाणी बसस्थानकात दररोज शाळा-महाविद्यालय व दैनदिन कामानिमित ये-जा करणाऱ्या कर्मचाºयांची संख्या मोठी असून, दिवसभर वर्दळ सुरू असते. मागील सहा महिन्यांपासून येथील बसस्थानकामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक संघटनांनी व राजकीय पक्षांनीदेखील याबाबत परिवहन विभाग नियंत्रकांना निवेदन दिले आहे. बसस्थानकातील खड्डे बुजवून तत्काळ कॉँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय वाल्मीकी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकाकडे केली आहे. निवेदनावर संघटनेचे महानगरप्रमुख अजय तसांबड, आशिष दलोड, सुरज कागडा, सिद्धांत दलोड, आदित्य तसांबड, राकेश पाखळे, राहुल राठोड आदींच्या स्वाक्षºया आहेत.अनेक गैरसोयीपंचवटी आगारातून निमाणी बसस्थानकात सर्व शहर बस येतात.  निमाणी बसस्थानकातून शहराच्या विविध भागात बस जातात.या ठिकाणी सर्वच भागात बस जात असल्याने प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या बसस्थानकात पुरेसे प्रवासी शेड नसल्याने प्रवाशांना उन्हातच उभे राहावे लागते.  बस एका रांगेत उभ्या नसतात. अनेक प्रवासी चालू बसमागे पळत असल्याने काही वेळा अपघात होतात. त्यामुळे बस व्यवस्थित लावाव्यात.

 

टॅग्स :Nashikनाशिक